Thursday, July 16, 2020

पाठ - २८ वा अव्यये

संस्कृतमधील अव्यये

अथ - आरंभ / मंगल
असकृत् - परत परत
सकृत् - एक वेळा
इति - समाप्ती, हेतू
अपि - सुद्धा
अवश्य - जरूर
अद्य - आज
अधुना - आता
अलम् - पुरे
शनै: शनै: - हळूहळू
श्व: - उद्या
ह्य: - काल
साकम्, सह - (अमक्याच्या) बरोबर
स्वयम् - आपोआप
आदि - वगैरे
इदानीम् - यावेळी
इव - प्रमाणे
इह - येथे
किम् = काय
च - आणि
अत: - म्हणून
इत: - येथून
अग्रत: - पुढून
तत: - तेथून, नंतर
कुत: - कोठून
यत: - जेथून, कारण
सर्वत: - सर्वबाजूंनी
तथा - त्याप्रमाणे
तत् - पूर्वी सांगितलेले
न, नो - नाही
नम: - नमस्कार
पश्चात् - मागाहून
पृथक् - वेगळे
प्राय: - बहुधा, नेहेमी
वरम् - उत्तम
वा - किंवा
विना - शिवाय
कथम् - कसे
एकत्र - एके ठिकाणी
अत्र - येथे

तत्र - तेथे 
यत्र - जेथे
कुत्र - कोठे
सर्वत्र - सर्व ठिकाणी
यत्र - येथे
द्विधा - दोन प्रकारे, दोन भागात
त्रेधा - तीन प्रकारे, तीन भागात
तावत् - तोपर्यंत
यावत् - जोपर्यंत
अनेकश: - अनेक प्रकारे
यथा - ज्याप्रमाणे
इत्थम् - अशाप्रकारे
पञ्चकृत्व: - पाच वेळा 


No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...