संस्कृत मधे शुभकामना
नमस्ते = प्रणाम
शुभकामनाः / मङ्गलकामना: = शुभकामना
मम शुभकामनाः = माझ्या शुभकामना
अनुगृहीतोऽस्मि। = आपला आभारी आहे. (पुंल्लिङ्ग )
अनुगृहीताऽस्मि।= आपली आभारी आहे (स्त्रीलिङ्ग )
उपकृतोऽस्मि।= आपला आभारी आहे. (पुल्लिंग )
उपकृताऽस्मि। = आपली आभारी आहे (स्त्रीलिङ्ग )
धन्योऽस्मि। = आपला आभारी आहे (पुंल्लिङ्ग )
धन्याऽस्मि। = आपली आभारी आहे (स्त्रीलिङ्ग)
मुदितोऽस्मि।= मला आनंद झाला. (पुंल्लिङ्ग)
मुदिताऽस्मि। = मला आनंद झाला. (स्त्रीलिङ्ग)
अभिनन्दनम्। = अभिनंदन
जन्मदिवसस्य हार्दिक्यः शुभकामनाः।
= जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मदिवसस्य कोटिश: शुभकामना:।
= जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
जन्मदिवसस्य अनेकश: शुभकामना:।
= जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा
जन्मदिवसस्य अभिनन्दनानि।
= वाढदिवसाबद्दल अभिनंदन
.
त्वं जीव शतं वर्धमान: = शंभर वर्षांचे आयुष्य लाभो. (पुंल्लिङ्ग)
जीवेत शरद: शतम् ।
त्वं शतं जीव शरदः वर्धमाना। = शंभर वर्षांचे आयुष्य लाभो. (स्त्रीलिङ्ग)
पुत्रप्राप्त्यर्थं हार्दिकानि अभिनन्दनानि।
= पुत्र प्राप्ति झाल्याबद्दल अभिनंदन ।
पुत्रस्य जन्मनः हार्दिकानि अभिनन्दनानि।
= पुत्राच्या जन्माबद्दल हार्दिक अभिनंदन.
पुत्रीप्राप्त्यर्थं हार्दिकानि अभिनन्दनानि।
= मुलीच्या जन्माबद्दल हार्दिक अभिनंदन.
पुत्र्या: जन्मन: हार्दिकानि अभिनन्दनानि।
= पुत्री के जन्म की हार्दिक बधाईयाँ।
शुभविवाहार्थम् अभिनन्दनानि।
= शुभ विवाह बद्दल अभिनंदन
.
विवाहस्य वर्धापनदिनस्य अभिनन्दनानि।
= लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
यशसा वर्धते भवान् ।
= आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन
पदोन्नत्यर्थं शुभकामनाः / अभिनन्दनानि।
= बढती मिळाल्याबद्दल अभिनंदन
समारोहस्य कृते हार्दाः शुभाशयाः।
= समारंभासाठी हार्दिक शुभाकामना
युवयोः वैवाहिकजीवनं सर्वदा शुभम् भवतु।
= आपले वैवाहिक जीवन मंगलदायक होवो.
नवदम्पत्योः वैवाहिकजीवनं सुखमयं भवतु।
= नवदम्पति चे वैवाहिक जीवन सुखमय होवो.
शिवास्ते पन्थानः सन्तु । = आपला प्रवास सुखकर होवो.
शीघ्रमेव स्वस्थः भवतु = आपण लवकर बरे व्हा.
१) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥५२-३॥
संधिविग्रह - गुरु: ब्रह्मा गुरु: विष्णु: गुरु: देव: महेश्वर: गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ।
अर्थ - गुरूच ब्रह्मदेव आहे, गुरूच विष्णू आहे व गुरूच शंकर आहे. गुरूच साक्षात परब्रह्म आहे अशा गुरूंना नमस्कार असो.
२) या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम: ॥७६-११॥
संधिविग्रह - नम: तस्यै
अर्थ - जी देवी सर्व प्राणिमात्रांमधे बु्द्धीरूपाने राहिली आहे तिला त्रिवार नमस्कार असो.
३) चन्द्राननार्धदेहाय चन्द्रांशुसितमूर्तये । चन्द्रार्कानलनेत्राय चन्द्रार्धशिरसे नम: ॥७७-३॥
अर्थ - चंद्रासारखे मुख असणारी पार्वती ही ज्याचे अर्धे अंग आहे, चंद्राच्या किरणांप्रमाणे ज्याचे शरीर श्वेत वर्णाचे आहे, चंद्र, सूर्य व अग्नी यांच्या प्रमाणे ज्याचे तेजस्वी नेत्र आहेत व ज्याने अर्धा चंद्र डोक्यावर धारण केला आहे, अशा त्या शंकराला नमस्कार असो.
४) अपारे काव्यसंसारे कविरेक: प्रजापति: । यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते ॥११-१७॥
संधिविग्रह - कवि एक:, यथा अस्मै
अर्थ - अथांग अशा या काव्यरूपी विश्वामधे कवी हाच ब्रह्मदेव आहे. (कारण) त्याला हे काव्यविश्व जसे आवडते तसे ते तो बदलतो.
५) दारिद्र्यान्मराणाद्वा मरणं मे रोचते न दारिद्र्यम् । अल्प्क्लेशमरणं दारिद्र्यमनन्तकं दु:खम् ॥१५-५॥
अर्थ - दारिद्र्य व मरण यांच्यामधे मला मरण आवडते, दारिद्र्य नाही. कारण मरणामधे थोडेच क्लेश असतात तर दारिद्र्यात दु:ख अनंत असते.
६) अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥५७-१॥
संधिविग्रह - जन्मभूमि: च
अन्वय - हे लक्ष्मण, स्वर्णमयी अपि लङ्का मे न रोचते । जननी जन्मभूमि: च स्वर्गादपि गरीयसी ।
अर्थ - हे लक्ष्मणा लंका सोन्याची असली तरी ती मला आवडत नाही. आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे.
७) अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारम् । सद्भ्यो न रोचते साऽसन्तोऽप्यस्यै न रोचन्ते ॥५-१६॥
संधिविग्रह - अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारम् ।
सद्भ्य: न रोचते सा असन्त: अपि अस्यै न रोचन्ते
अन्वय - स्तुतिकन्या अद्यापि दुर्निवारं कौमारम् वहति ।
(यत:) सद्भ्य: सा न रोचते, असन्त: अपि अस्यै न रोचन्ते
अर्थ - स्तुतीरूपी कन्या अजूनही निवारण करण्यास कठिण असे तारुण्य वहात आहे. (अजूनही ती कुमारिकाच आहे.) कारण संतांना ती आवडत नाही व तिला दुर्जन आवडत नाहीत.

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]