स्वाध्याय ६) सुभाषितवाक्यानि, ध्येयवाक्यानि -
१) वन्दे मातरम् = आईला नमस्कार असो
२) सत्यमेव जयते = सत्याचाच विजय होतो.
३) बहुजनसुखाय बहुजनहिताय = अनेकांच्या सुखासाठी व अनेकांच्या हितासाठी
४) अहर्निशं देवामहे = आम्ही रात्रंदिवस सेवा करतो.
५) स्वभाव: दुरतिक्रम: = स्वभाव बदलणे शक्य नसते.
६) संशयात्मा विनश्यति । = संशयी मनुष्याचा नाश होतो.
७) सत्यं शिवं सुन्दरम् । = सत्य मंगल व सुंदर.
८) संहति: कार्यसाधिका । = एकजूट कार्य साधून देणारी असते.
९) वैद्यो नारायणो हरि: । = नारायण, विष्णू हाच वैद्य आहे.
१०) गतानुगतिको लोक: । = लोक (अंधपणे) अनुसरण करणारे असतात.
११) शठं प्रति शाठ्यम् । = शठ मनुष्याबरोबर शठपणे वागावे.
१२) निर्लज्ज: सदासुखी । = निर्लज्ज मनुष्य नेहेमी सुखी असतो.
१३) मातृदेवो भव । = माता देव होवो.
१४) पितृदेवो भव । = पिता देव होवो.
१५) आचार्यदेवो भव । = आचार्य देव होवोत.
१६) अतिथिदेवो भव । = अतिथी देव होवो.
१७) देवो दुर्बलघातक: । = देव दुर्बलांचा घात करणारा आहे.
१८) विनाशकाले विपरीतबुद्धि: । = विनाशकाली विपरीत बुद्धी होते.
१९) वाग्भूषणं भूषणम् । = वाग्भूषण हाच खरा अलंकार आहे.
२०) विद्वान् सर्वत्र पूज्यते । = विद्वान सर्वठिकाणी पूजिला जातो.
२१) धन्यो गृहस्थाश्रम: । = गृहस्थाश्रम धन्य आहे.
२२) मूले कुठार: । = मूळावरच घाव.
२३) दीर्घसूत्री विनश्यति । = आळशाचा नाश होतो.
२४) योगक्षेमं वहाम्यहम् । = मी चरितार्थ चालवतो.
२५) मन:पूतं समाचरेत् । = मनाने पवित्र करून वागावे.
======================
Friday, October 2, 2020
स्वाध्याय ६) सुभाषितवाक्यानि, ध्येयवाक्यानि -
Subscribe to:
Post Comments (Atom)
पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते
पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च । अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...
-
पाठ १०४ वा - कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे मागच्या एका पाठात आपण विध्यर्थी धातूसाधित विशेषणे पाहिली . विध्यर्थी धातुस...
-
आपण संस्कृत वाक्यरचना कशी करायची ते शिकत आहोत. कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया विभक्ती व क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनाप्रमाणे हा भाग ...
-
नमस्कार सरस्वति नमस्तुभ्यं सर्वेभ्यो ज्ञानदायिनि । सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वरदा भव ॥ अन्वय - सर्वेभ्य: ज्ञानदायिनि सरस्वति, तुभ्य...
No comments:
Post a Comment