सामासिक शब्द म्हणजे समास होऊन बनलेला जोडशब्द.
उदा. देवमंदिरम्
देवस्य मंदिरम्
देवाचे मंदिर ते देवमंदिर. देव व मंदिर दोन शब्द एकत्र करून नवा शब्द तयार करणे म्हणजे समास.
समासांचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत.
हे कोठल्या पाठावरील आहे ?
उत्तर - सर्वनामांचे अर्थ कसे होतात असा एका ग्रुपवर प्रश्न विचारला होता. त्याचे हे उत्तर आहे.
No comments:
Post a Comment